या उपबाजारामध्ये फळे, भाजीपाला व भुसाराची खरेदी-विक्री केली जाते. येथे सुमारे 60 मे.टन भुईकाटा उपलब्ध आहे. हा बाजार सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी चालू असतो.
या उपबाजार आवारात व्यापारी संकुल असून येथे बैल, गाय, म्हैस, शेळी, मेंढी व बोकड या जनावरांचा मोठा बाजार भरतो. हा उपबाजार शनिवारी भरतो.
या उपबाजारामध्ये मुख्यत्वे भुसाराची खरेदी-विक्री केली जाते. हा बाजार आठवड्याच्या सर्व दिवसांमध्ये — सोमवार ते रविवार — चालू असतो
या उपबाजारामध्ये फळे, भाजीपाला व भुसाराची खरेदी-विक्री केली जाते. येथे सुमारे 60 मे.टन भुईकाटा आहे. हा बाजार सोमवार, बुधवार आणि शनिवार या दिवशी चालू असतो.
