कृषि उत्पन्न बाजार समिती, श्रीगोंदा मध्ये आपले स्वागत आहे.
कृषि उत्पन्न बाजार समिती, श्रीगोंदा, प्रशासकीय इमारत

आजचे बाजारभाव

कृषि उत्पन्न बाजार समिती, श्रीगोंदा

नियमित केलेल्या शेतीमालाच्या विक्री व्यवस्थेवर नियंत्रण करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, श्रीगोंदा/कर्जतची महाराष्ट्र शासनाची अधिसुचना क्र.ए.पी.एम.सी./ एस./4/कर्जत दि. 13 ऑगस्ट 1960 अन्वये संपुर्ण श्रीगोंदा व कर्जत या दोन तालुक्यासाठी एकच बाजार समितीची स्थापना झाली व प्रत्यक्षात कामकाज दिनांक 21 नोव्हेंबर 1966 ला सुरु झाले तदनंतर मा. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अहिल्यानगर यांचेकडील नोटीफिकेशन क्रमांक ए/एसकेटी/डी.आय.व्ही./ऑफ 198 दिनांक 12 सप्टेंबर 1984 नुसार विभाजन करण्यात आले.

सर्व माहितीसाठी....

महत्वाच्या व्यक्ती

संचालक मंडळ

श्री. प्रविण लक्ष्मण लोखंडे

सभापती

सौ. मनिषा योगेश मगर

उप सभापती

श्री. राजेंद्र बाजीराव लगड

सचिव

एका दृष्टीक्षेपात एपीएमसी

शेतकरी
४०९९५
आडत्या
४०
अ वर्ग
२२७
प्रक्रिया
तोलाईदार
वखारवाला
४३
हमाल
८३
वाहन संख्या
३८,२००

महत्वाच्या लिंक्स