मार्केट

जनावरे बाजार

उपबाजार काष्टी येथे बैल, गाय, म्हैस, शेळी, मैंढी व बोकड या जनावरांची दर शनिवारी खरेदी-विक्री केली जाते.

कांदा मार्केट

प्रमुख आवारावर निलाव पद्धतीने खरेदी-विक्री केली जाते.

भुसार मार्केट

प्रमुख आवार व घोगरगाव उपबाजारयेथे खरेदी-विक्री केली जाते.

लिंबु मार्केट

प्रमुख आवारावर निलाव पद्धतीने खरेदी-विक्री केली जाते.