सुविधा

भुईकाटा

प्रमुख बाजार आवार व उपबाजार चिंभळे येथील 60 मे. टन भुईकाट्यामुळे अचुक वजन मापे करणे सोईस्कर झाले.